मराठी भाषा दिन
“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी “
मराठी ही आपल्यासाठी केवळ एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे आणि संस्काराचे बोल आहेत. मराठी भाषा सामर्थययवान आणि स ंिर आहे.
27 फेब्र वारी हा दिवस कवी ववष्िू वामन शिरवाडकर म्हिजे आपल्या सवाांचे कवी ,लेखक, नाटककार क स माग्रज यांचा जन्मदिवस. कवी क स माग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हिून साजरा केला जातो व त्या अन षंगाने तो दिवस आमच्या िाळेतही मोठ्या उत्साहाने साजरा केला.
म लांना मराठी भाषेची गोडी लागावी तसेच मराठीचे उच्चार, मराठीतील कववता याववषयी मादहती शमळावी म्हिून...Learn More