दिनांक १ मे २०२४ वार बुधवार रोजी आपल्या शाळेमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नियोजनाप्रमाणे सकाळी ७.१५ वाजता सर्व विद्यार्थी शिक्षक शाळेच्या मैदानावरती उपस्थित झाले. कार्यक्रमाला उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, व शाळेचे शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या शाळेच्या पर्यवेक्षक शिक्षिका सबिता होत्या. सकाळी ठीक 7.20 वाजता बँड पथकाच्या साह्याने प्रमुख पाहुण्यांना ध्वजारोहण करण्यासाठी संचालन करून आणण्यात आले. सकाळी ठीक ७.३० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर...Learn More