मराठी भाषा दिन
“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी “
मराठी ही आपल्यासाठी केवळ एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे आणि संस्काराचे बोल आहेत. मराठी भाषा सामर्थययवान आणि स ंिर आहे.
27 फेब्र वारी हा दिवस कवी ववष्िू वामन शिरवाडकर म्हिजे आपल्या सवाांचे कवी ,लेखक, नाटककार क स माग्रज यांचा जन्मदिवस. कवी क स माग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हिून साजरा केला जातो व त्या अन षंगाने तो दिवस आमच्या िाळेतही मोठ्या उत्साहाने साजरा केला.
म लांना मराठी भाषेची गोडी लागावी तसेच मराठीचे उच्चार, मराठीतील कववता याववषयी मादहती शमळावी म्हिून २०/२/२३ ते २७/२/२३ पासूनच मराठी सप्ताहाला स रुवात झाली. त्या सप्ताहामध्ये ननरननराळे उपक्रम आमच्या िाळेत राबववले गेले. जसे मराठीत प्रार्यना सभा, हस्ताक्षर स्पधाय ,मराठी स ववचार ,म्हिी, मराठी संस्कृतीवर तक्ते बनवण्याच्या स्पधाय घेण्यात आल्या व ववद्यार्थयाांना प्रोत्साहन म्हिून त्यांना प्रमािपत्र िेण्यात आली.
मराठी भाषेला एक स ंिर अिी परंपरा लाभलेली आहे ती म्हिजे लोकनृत्याची ते लोकनृत्य दटकून राहावे,ववद्यार्थयाांना मराठीची संस्कृती- ररतीररवाज कळावे या अन षंगाने 27 फेब्र वारीला आमच्या िाळेत ‘आंतरिालेय मराठी लोकनृत्य स्पधाय' ठेवण्यात आली होती. या स्पधेत एकूि पाच िाळांनी भाग घेतला होता त्या काययक्रमाचे ननिययक सौ. स्नेहा शििं े व श्री. वविाल कांबळे यांना आमंत्रत्रत करण्यात आले होते .काययक्रमाची स रुवात ठीक साडेिहा वाजता झाली व त्या स्पधेमध्ये प्रर्म पाररतोवषक सेंट जोसेफ हायस्कूल, वांद्रे व द्ववतीय पाररतोवषक फािर आग्नेल हायस्कूल व अंज मन इस्लाम या िाळेने पटकावले खरंच या स्पधेम ळे मराठी बािा व संस्कृतीची जोपासिी केली गेली. प्रत्येक िाळेचे लोकनृत्य डोळ्याचे पारिे फेडील असे होते. फारच रोमांचक असा हा काययक्रम साजरा झाला िेवटी शसस्टर आरोककया यांनी आभाराचे िोन िब्ि बोलून ि पारी साडेबारा वाजता काययक्रमाची सांगता केली.
शिक्षक्षका- स ननता फ ट्याडो.
Attachment | Size |
---|---|
![]() | 69.16 KB |